Posts

Featured post

Trek Around Near Thane & Mumbai

Image
Mama Bhanja is a hill located in Thane West at Lokmanya Nagar. It is a prominent mountain and can be seen from anywhere. There are two hills, one is Mama Hill and the other is Bhanja Hill. Mama Hill is at the top whereas Bhanja Hill is a little lower than Mama Hill. Mama Hill is full of hard rocks At the top, there is a shed of Mama Dargah. It will take an hour of a climb for a fit average man. Pretty wide steps are made all the way to the top through the forest. During rains, there are many small streams across the steps. After climbing and reaching the top you will come across a junction from where if you turn left you will reach Bhanja Hill and turning right will take you to Mama Hill. This is Mama Hill as you can see in the photo. There is a shed at the top. That is the point which we see from the city anywhere. Whole Thane city and Mumbai can be seen in clear weather as shown above. Mama Bhanja Hills, Thane West offers a majestic view of the National Park as well as Thane City...

तो येतोय लवकरच...माझा आवडता पाऊस

Image
अक्ख आकाश काळे पडले आहे,समोरून घोंगावत येणारा वादळी वारा,त्याच तुफान वाऱ्यामुळे लाटांची झालेली आदलाआपट,चक्क लाटा आता बुरुजांवर थडक देत आहेत,तो येत होता तोही सागरी मार्गाने,आता तो सागरी मार्गाने कोकणात आला होता,जंगलातून घो घो आवाज करीत वादळी वाऱ्याने मुसळधार पावसाळा सुरुवात केली,तो धो धो कोसळत होता,आज काही तो न थांबण्याचे मनात ठरवूनच आला होता,त्याच्या त्या टपोऱ्या थेंबानी पूर्ण आसमंत दरवळून निघाला होता,कौलारू घरावर त्याचे मोठे मोठे थेंब आवाज करीत होते,विजांचा लखलखाटने पूर्ण गाव आणि आजूबाजूचा प्रदेश जणू काही उजळून गेला असावा असे भासत होते.ओढे आता भरून वाहत होते,नदी नाले आता तृप्त झाले असावे असे निपचित पडले होते,गोठ्यातील गुरे आपल्या जिभा बाहेर काढून आलेला पाऊस आपल्या मुखात साठवू पाहत होते,तो आता आला होता आणि काही महिने थांबणार नव्हता...त्याच्या येणाने सर्व जीवसृष्टी आनंदित झाली होती. तो आता आला होता.....माझा आवडता पाउस...

वासोटा एक अभूतपूर्व प्रवास

Image
वासोटा एक अभूतपूर्व प्रवास ... Bhatki Bhut Team वासोटा हा प्लॅन खूप दिवसापासून करायचा ठरवलं होता पण जमतं नव्हताच पण म्हणतात ना जर तुमच्या मनात काही इच्छा असतील तर त्या पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत तसेच काही झालं . सांगायचं असं होत कि काहीच दिवसापूर्वी मी भटकी भूत ह्या ग्रुप सोबत चंदेरी ट्रेक केला होता पण त्या वेळी आम्ही खूप धमाल केली होती . त्याच आठवणी संपतात तो पर्यंत राकेश ने नवीन प्लॅन टाकला होता तो म्हणजे वासोटा किल्ला . मग शेवटी प्लॅन पक्का झाला होता आणि नाही म्हणता म्हणता पंधरा जण ग्रुप मध्ये जमा झाली . शेवटी जायचं ठरलं होत २७ ला रात्री . आमच्या ग्रुप मध्ये राकेश , सुशांत , अमोल , दर्शन , चंद्रास संकेत , हि भटकी भूतच तर होतीच त्याशिवाय किरण आणि जयेश हे सुद्धा होतेच . आता ह्या ग्रुप नवीन मित्रमंडळीनींची भरती झाली होती ती म्हणजे अमित , तेजस , भावेश , महेश , अभिषेक , किरण . शेवटी निघायची रात्र जवळ   आली शुक्रवारी सगळे आम्ही भेटलोच . ओळख नसल्य...

पहिला शाळेचा दिवस

Image
पहिला पाऊस..पहिल्या शाळेचा दिवस... मे महिन्याचा उन्हाळा असह्य होऊन जाऊन त्यात मुलांची सुट्टी चालू असते,हा महिना सगळ्यांना कासावीस झालेला असतो,उन्हाच्या झळाळीने सगळेच त्रस्त झालेले असतात.शेवटी जून महिना उजाडतो,लहानग्यांची शाळेची तयारी चालू होते,त्यांना गेल्या वर्षी बसलेल्या मोठ्या भावाची किंवा नातलगांची पुस्तके दिली जातात,नवीन वह्या,नवीन पुस्तके,त्यात त्या पुस्तकांचा असलेला सुगंध पोर घेत घेत शाळेच्या तयारीला लागतात,गेल्या वर्षीची माळ्यावर ठेवलेली छत्री आईने काढून ठेवलेली असते.वडिलांनी नवीन गणवेश आणून ठेवला असतो.पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट हा ठरलेला गणवेश दरवर्षी असतो. शेवटी शाळेत जायचा दिवस उजाडतो,त्यात पाऊस हि जोरदार पडायला सुरुवात झालेली असते.नवीन गणवेश आणि गेल्याच वर्षीच दफ्तर खांदयावर लटकावून पायात पावसाळी चप्पल घालून जुनी छत्री खांद्याला लावून लहान पोरं शाळेच्या दिशेने धावत सुटतात. शाळेत पोचल्यावर गेल्याच वर्षीच्या फळ्यावर डावीकडच्या जागेवर तारीख टाकून त्याच्या वरच्या जागेवर सुविचार तो हि एकच '' नेहमी खरे बोलावे ''.शाळेत गेल्यावर दोन महिन्यानंतर भेटलेले मित्र,नवी...

ढाक-बहिरीचा थरार

Image
Dhak Bahiri Trek घनगड किल्ला केल्यानंतर आता सगळ्यांची खाज कशी कमी करावी म्हणून आम्ही ढाक बहिरी हा किल्ला निवडला.उन्हाचा तडाखा हा खूपच असल्याकारणामुळे काही जनाने येणे कॅन्सल केले,शेवटी आमचे दरवेळचे सवंगडी घेऊन आम्ही ढाक बहिरी किल्ला करायचा करायला ठरवलं.दिवस ठरला 24 मार्च शनिवारी रात्री निघायचं ठरलं.शेवटी शनिवारी सगळे म्हणजे आमचे सवंगडी म्हणजेच किरण,चेतन,स्वप्नील,जयेश,राहुल,राकेश,दिनेश,सुधीर ,आणि लक्ष्मी हे रात्री ०१ वाजता भांडुप स्टेशनला येऊन भेटले व आमची तिथूनच आमची ढाक बहिरीची ट्रेक सुरु झाली. काही वेळच्या प्रवासानंतर आम्ही सांडशी गावाच्या येथे येऊन पोचलो.रात्रीचे ४ वाजले असल्याकारणामुळे सगळ्याने आराम करण्याचे ठरवले,सगळ्यांचा आराम हा सकाळी ६ वाजता संपला.काही वेळातच सगळ्यांनी तोंड धुऊन ब्रेड आणि मायोनीस,वेफर वरती हात मारून किल्ल्याच्या दिशेने चालू लागले.काही वेळातच आम्ही गावाला पाठी टाकून एका रानमाळावर पोचलो होतो.समोर दिसणार दृश्य काही वेगळाच अनुभव देत होता.समोर उभा ठाकलेला ढाकच्या किल्ल्याच्या सरळसोट कातळ त्याच्याच बाजूला असणारा कलकराईचा सुळका मनात धडकी भरत होता.समोर अजून थोडे ...

Salher Fort Trek

Image
There was no such yoga for me, I was not able to do anything because of busy work, but at this time I decided that I would do anything, because due to the habit of going to Sahyadri rails, the work can not stay in office for long. After all, we are Sushil and I So we decided to go to the fort of Maharashtra's highest Salar fort Our favorite Mahesh Bhau, my beloved Mahesh Bhau, is the one who has gone, with me, Sushil, Chetan and Jayesh, Rajneesh, Ashish and Kamlesh. Finally, on the night of November 9 to see Sahyadri rainy season, we all gathered in Gandhinagar and ran towards the fort in the direction of Salher. I used to think that everyone was cold sweater due to cold weather, but there was no sweater. Outside the fog was very little. After some hour's journey We stop for a tea in one place and chew tea We went back to Salher. We all went to sleep in the car due to the absence of air. Within hours, we came to the village of Salher Fort, ie, Salher Wadi. Some ...