Posts

Showing posts with the label maharashtra

ढाक-बहिरीचा थरार

Image
Dhak Bahiri Trek घनगड किल्ला केल्यानंतर आता सगळ्यांची खाज कशी कमी करावी म्हणून आम्ही ढाक बहिरी हा किल्ला निवडला.उन्हाचा तडाखा हा खूपच असल्याकारणामुळे काही जनाने येणे कॅन्सल केले,शेवटी आमचे दरवेळचे सवंगडी घेऊन आम्ही ढाक बहिरी किल्ला करायचा करायला ठरवलं.दिवस ठरला 24 मार्च शनिवारी रात्री निघायचं ठरलं.शेवटी शनिवारी सगळे म्हणजे आमचे सवंगडी म्हणजेच किरण,चेतन,स्वप्नील,जयेश,राहुल,राकेश,दिनेश,सुधीर ,आणि लक्ष्मी हे रात्री ०१ वाजता भांडुप स्टेशनला येऊन भेटले व आमची तिथूनच आमची ढाक बहिरीची ट्रेक सुरु झाली. काही वेळच्या प्रवासानंतर आम्ही सांडशी गावाच्या येथे येऊन पोचलो.रात्रीचे ४ वाजले असल्याकारणामुळे सगळ्याने आराम करण्याचे ठरवले,सगळ्यांचा आराम हा सकाळी ६ वाजता संपला.काही वेळातच सगळ्यांनी तोंड धुऊन ब्रेड आणि मायोनीस,वेफर वरती हात मारून किल्ल्याच्या दिशेने चालू लागले.काही वेळातच आम्ही गावाला पाठी टाकून एका रानमाळावर पोचलो होतो.समोर दिसणार दृश्य काही वेगळाच अनुभव देत होता.समोर उभा ठाकलेला ढाकच्या किल्ल्याच्या सरळसोट कातळ त्याच्याच बाजूला असणारा कलकराईचा सुळका मनात धडकी भरत होता.समोर अजून थोडे ...