Posts

Showing posts with the label Trekking Story

ढाक-बहिरीचा थरार

Image
Dhak Bahiri Trek घनगड किल्ला केल्यानंतर आता सगळ्यांची खाज कशी कमी करावी म्हणून आम्ही ढाक बहिरी हा किल्ला निवडला.उन्हाचा तडाखा हा खूपच असल्याकारणामुळे काही जनाने येणे कॅन्सल केले,शेवटी आमचे दरवेळचे सवंगडी घेऊन आम्ही ढाक बहिरी किल्ला करायचा करायला ठरवलं.दिवस ठरला 24 मार्च शनिवारी रात्री निघायचं ठरलं.शेवटी शनिवारी सगळे म्हणजे आमचे सवंगडी म्हणजेच किरण,चेतन,स्वप्नील,जयेश,राहुल,राकेश,दिनेश,सुधीर ,आणि लक्ष्मी हे रात्री ०१ वाजता भांडुप स्टेशनला येऊन भेटले व आमची तिथूनच आमची ढाक बहिरीची ट्रेक सुरु झाली. काही वेळच्या प्रवासानंतर आम्ही सांडशी गावाच्या येथे येऊन पोचलो.रात्रीचे ४ वाजले असल्याकारणामुळे सगळ्याने आराम करण्याचे ठरवले,सगळ्यांचा आराम हा सकाळी ६ वाजता संपला.काही वेळातच सगळ्यांनी तोंड धुऊन ब्रेड आणि मायोनीस,वेफर वरती हात मारून किल्ल्याच्या दिशेने चालू लागले.काही वेळातच आम्ही गावाला पाठी टाकून एका रानमाळावर पोचलो होतो.समोर दिसणार दृश्य काही वेगळाच अनुभव देत होता.समोर उभा ठाकलेला ढाकच्या किल्ल्याच्या सरळसोट कातळ त्याच्याच बाजूला असणारा कलकराईचा सुळका मनात धडकी भरत होता.समोर अजून थोडे ...

Salher Fort Trek

Image
There was no such yoga for me, I was not able to do anything because of busy work, but at this time I decided that I would do anything, because due to the habit of going to Sahyadri rails, the work can not stay in office for long. After all, we are Sushil and I So we decided to go to the fort of Maharashtra's highest Salar fort Our favorite Mahesh Bhau, my beloved Mahesh Bhau, is the one who has gone, with me, Sushil, Chetan and Jayesh, Rajneesh, Ashish and Kamlesh. Finally, on the night of November 9 to see Sahyadri rainy season, we all gathered in Gandhinagar and ran towards the fort in the direction of Salher. I used to think that everyone was cold sweater due to cold weather, but there was no sweater. Outside the fog was very little. After some hour's journey We stop for a tea in one place and chew tea We went back to Salher. We all went to sleep in the car due to the absence of air. Within hours, we came to the village of Salher Fort, ie, Salher Wadi. Some ...

Sudhagad Sarasgad Trek

Image
आज विषय जरा वेगळा आहे...ब्लॉगच काम इकडे आहे...दिपक भाऊ अशी काम नको रे...आपण हवं तर दिवस भर सह्याद्री फिरू...पण तुझ्या सारख लिहायला जमणार नाही तरी छोटासा प्रयत्न...बघू.... सह्याद्री मध्ये प्रत्येक जण स्वतःच्या आवडीने भेटायला येत असतो इकडच्या वाऱ्याशी मैत्री करून मातीची एकरूप होऊन डोंगरवाटा तुडवत असतो....मग ही मंडळी निघतात सह्याद्रीतील घाट माथ्यावर भटकायला...कस आहे…खरा भटक्या बारा महिने सह्याद्री अनुभवत असतो म्हणूण नवीन विषय नविन भटकंती..! रतनगडाच्या आठवणी ताज्या असताना सुधागडचा माहोल हि तयार  झाला व्हाट्सअँप ग्रुप वर भराभर पोस्टीचा पाऊस पडू लागला आणि  सुधागडला जाण्याचा प्लॅन तयार झाला. नियोजनानुसार सगळे शनिवारी रात्री मी जयेश सुशिल जयवंत किशोर गांधीनगर जमलो मग काय  आमच्या हक्काचा माणूस मया आला ना विंचू SCORPIO घेऊन मग काय बाप्पाच्या जयघोषाणे गाडी मुंबापुरी वरून पालीकडे भरधाव वेगाने रवाना झाली.प्रत्येकाने आपापला कानोसा धरून टांगा पलटी करायला सुरुवात केली.काही तासांनी आम्ही जयेश भाऊनी आणलेल्या चाय साठी थांबलो. चाय ☕ छान होती भावा फक्त पुढच्या ट्रे...